ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०२-०३
|
|
|
दक्षिण आफ्रिका
|
ऑस्ट्रेलिया
|
तारीख
|
११ ऑक्टोबर – ११ नोव्हेंबर १९०२
|
संघनायक
|
हेन्री टेबरर (१ली कसोटी) बिडी अँडरसन (२री कसोटी) अर्नेस्ट हॅलिवेल (३री कसोटी)
|
ज्यो डार्लिंग
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
|
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९०२ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा होता.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी