ऑलिंपिक खेळात इटली

ऑलिंपिक खेळात इटली

इटलीचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  ITA
एन.ओ.सी. इटालियन राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.coni.it (इटालियन)
पदके
क्रम: ६वा
सुवर्ण
२३६
रौप्य
२००
कांस्य
२२८
एकूण
६६४

इटली देश १९०० सालापासून १९०४ सेंट लुईस स्पर्धेचा अपवाद वगळता सर्व उन्हाळीहिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून इटालियन खेळाडूंनी आजवर एकूण ६६४ पदके जिंकली आहेत.

यजमान

इटलीने आजवर खालील तीन ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत.

स्पर्धा यजमान शहर तारखा देश खेळाडू खेळ प्रकार
१९५६ हिवाळी ऑलिंपिक कोर्तिना द-अम्पिझ्झो 26 जानेवारी – 5 फेब्रुवारी 32 821 24
१९६० उन्हाळी ऑलिंपिक रोम 25 ऑगस्ट – 11 सप्टेंबर 83 5,338 150
२००६ हिवाळी ऑलिंपिक तुरिन 10 – 26 फेब्रुवारी 80 2,508 84


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!