एर कॅनडा


एर कॅनडा
आय.ए.टी.ए.
AC
आय.सी.ए.ओ.
ACA
कॉलसाईन
AIR CANADA
स्थापना ११ एप्रिल १९३६ (ट्रान्स कॅनडा एरलाइन्स नावाने)
हब कॅल्गारी आंतरराष्ट्रीय विमानतळ (कॅल्गारी)
मॉंत्रियाल–पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळ (मॉंत्रियाल)
टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ (टोरॉंटो)
व्हॅंकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (व्हॅंकूव्हर)
मुख्य शहरे एडमंटन
हॅलिफॅक्स
ओटावा
विनिपेग
फ्रिक्वेंट फ्लायर एरोप्लॅन
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या १६९
ब्रीदवाक्य "Your World Awaits"
मुख्यालय मॉंत्रियाल, क्वेबेक, कॅनडा
संकेतस्थळ http://aircanada.com/
झ्युरिक विमानतळाकडे निघालेले एर कॅनडाचे बोईंग ७७७ विमान

एर कॅनडा (Air Canada) ही कॅनडा देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३६ साली ट्रान्स कॅनडा एरलाइन्स ह्या नावाने स्थापन झालेली एर कॅनडा ही सध्या जगातील सर्वात जुन्या व प्रमुख विमानकंपन्यांपैकी एक आहे. स्टार अलायन्स समूहाचा संस्थापक सदस्य असलेली एर कॅनडा सध्या विमानांच्या संख्येच्या दृष्टीने जगातील ९व्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी आहे. एर कॅनडाचे मुख्यालय मॉंत्रियाल शहरामध्ये असून टोरॉंटोच्या मिसिसागा उपनगरामध्ये स्थित असलेल्या टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ आहे.

२०१३ साली एर कॅनडाला उत्तर अमेरिका खंडामधील सर्वोत्तम विमानकंपनी हा पुरस्कार मिळाला होता. एर कॅनडा एक्सप्रेस, एर कॅनडा रूज व एर कॅनडा कार्गो ह्या एर कॅनडाच्या उपकंपन्या आहेत. २००३ साली एर कॅनडाला आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे दिवाळखोरी जाहीर करावी लागली होती.

विमान ताफा

एर कॅनडा विमानताफा
विमान वापरात ऑर्डरी प्रवासी क्षमता
E P Y एकूण
एरबस ए३१९-१०० 17 14 106 120
एरबस ए३२०-२०० 41 14 132 146
एरबस ए३२१-२०० 10 20 154 174
14 169 183
एरबस ए३३०-३०० 8 37 228 265
बोइंग ७३७ मॅक्स ८ 33 "ठरायचे आहे"
बोइंग ७३७ मॅक्स ९ 28 "ठरायचे आहे"
बोइंग ७६७-३००ईआर 21 17 24 187 211
4 25 166 191
बोइंग ७७७-२००एलआर 6 42 228 270
बोइंग ७७७-३००ईआर 17 12 2 42 307 349
5 36 24 398 458
बोइंग ७८७-८ 7 8 20 21 210 251
बोइंग ७८७-९ 22 30 21 247 298
एम्ब्रेअर १९० 45 9 88 97
एकूण 171 94

गंतव्यस्थाने

एर कॅनडा देशांतर्गत २१ तर जगातील ८१ विमानतळांवर प्रवासी सेवा पुरवते.

एर कॅनडाची प्रवासी सेवा असलेले देश.
  कॅनडा
  एर कॅनडा गंतव्यस्थाने
शहर राज्य/प्रांत देश IATA ICAO विमानतळ
अ‍ॅम्स्टरडॅम नूर्द हॉलंड नेदरलँड्स AMS EHAM अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ स्किफोल
ऑस्टिन टेक्सास अमेरिका AUS KAUS ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ
बीजिंग बीजिंग चीन PEK ZBAA बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ
बोगोता कुंदिनामार्का कोलंबिया BOG SKBO एल दोरादो आंतरराष्ट्रीय विमानतळ
बोस्टन मॅसेच्युसेट्स अमेरिका BOS KBOS लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ
ब्रिजटाउन बार्बाडोस BGI TBPB ग्रॅंटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
ब्रसेल्स ब्रुसेल्स बेल्जियम BRU EBBR ब्रुसेल्स विमानतळ
बुएनोस आइरेस बुएनोस आइरेस आर्जेन्टिना EZE SAEZ मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ
कॅल्गारी आल्बर्टा कॅनडा YYC CYYC कॅलगरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हब
कान्कुन किंताना रो मेक्सिको CUN MMUN कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ
शार्लट उत्तर कॅरोलिना अमेरिका CLT KCLT शार्लट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ
शिकागो इलिनॉय अमेरिका ORD KORD ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोपनहेगन डेन्मार्क CPH EKCH कोपनहेगन विमानतळ
कोझुमेल किंताना रो Mexico CZM MMCZ कोझुमेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
डॅलस टेक्सास अमेरिका DFW KDFW डॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ
डीयर लेक न्यूफाउंडलंड आणि लाब्राडोर कॅनडा YDF CYDF डीयर लेक विमानतळ
दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश भारत DEL VIDP इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
डेन्व्हर कॉलोराडो अमेरिका DEN KDEN डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ
एडमंटन आल्बर्टा कॅनडा YEG CYEG एडमंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ ^
फोर्ट-दे-फ्रान्स मार्टिनिक FDF TFFF मार्टिनिक एम सेसेअर आंतरराष्ट्रीय विमानतळ
फोर्ट लॉडरडेल फ्लोरिडा अमेरिका FLL KFLL फोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड आंतरराष्ट्रीय विमानतळ
फोर्ट मॅकमरे आल्बर्टा कॅनडा YMM CYMM फोर्ट मॅकमरे विमानतळ
फोर्ट मायर्स फ्लोरिडा अमेरिका RSW KRSW नैर्ऋत्य फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रांकफुर्ट हेसेन जर्मनी FRA EDDF फ्रांकफुर्ट विमानतळ
जिनिव्हा जिनिव्हा राज्य स्वित्झर्लंड GVA LSGG जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ
जॉर्जटाउन केमन द्वीपसमूह GCM MWCR ओवेन रॉबर्ट्‌स आंतरराष्ट्रीय विमानतळ
हॅलिफॅक्स नोव्हा स्कॉशिया कॅनडा YHZ CYHZ हॅलिफॅक्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
हॅमिल्टन बर्म्युडा BDA TXKF बर्म्युडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
हवाना क्युबा HAV MUHA होजे मार्ती आंतरराष्ट्रीय विमानतळ
हाँग काँग हाँग काँग HKG VHHH हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
ह्युस्टन टेक्सास अमेरिका IAH KIAH जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ
इस्तंबूल इस्तंबूल प्रांत तुर्कस्तान IST LTBA अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ
काहुलुई हवाई अमेरिका OGG PHOG काहुलुई विमानतळ
केलोना ब्रिटिश कोलंबिया कॅनडा YLW CYLW केलोना आंतरराष्ट्रीय विमानतळ
लिमा लिमा प्रांत Peru LIM SPIM होर्हे चावेझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
लंडन इंग्लंड युनायटेड किंग्डम LHR EGGL लंडन-हीथ्रो
लॉस एंजेल्स कॅलिफोर्निया अमेरिका LAX KLAX लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
माद्रिद माद्रिद संघ Spain MAD LEMD अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ
मेक्सिको सिटी मेक्सिको MEX MMMX मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ
मायामी फ्लोरिडा अमेरिका MIA KMIA मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ
मिलान लोंबार्दिया इटली MXP LIMC माल्पेन्सा विमानतळ
मॉंटेगो बे जमैका MBJ MKJS सॅंगस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ
मॉंत्रियाल क्वेबेक कॅनडा YUL CYUL मॉंत्रियाल–पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळ हब
म्युन्शेन बायर्न जर्मनी MUC EDDM म्युनिक विमानतळ
नासाउ बहामास NAS MYNN लिंडेन पिंड्लिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
न्यूअर्क न्यू जर्सी अमेरिका EWR KEWR नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ
न्यू यॉर्क शहर न्यू यॉर्क अमेरिका JFK KJFK जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ
न्यू यॉर्क शहर न्यू यॉर्क अमेरिका LGA KLGA लाग्वार्डिया विमानतळ
ओरांजेश्टाड अरूबा AUA TNCA क्वीन बिआट्रिक्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
ऑरलॅंडो फ्लोरिडा अमेरिका MCO KMCO ऑरलॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळ
ओटावा ऑन्टारियो कॅनडा YOW CYOW ओटावा मॅकडॉनल्ड-कार्टिये आंतरराष्ट्रीय विमानतळ
पनामा सिटी पनामा PTY MPTO तोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळ
पॅरिस फ्रान्स CDG LFPG चार्ल्स दि गॉल विमानतळ
फिलाडेल्फिया पेन्सिल्व्हेनिया अमेरिका PHL KPHL फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
प्वेंत-ए-पित्र ग्वादेलोप PTP TFFR प्वेंत-ए-पित्र आंतरराष्ट्रीय विमानतळ
प्रॉव्हिदेन्सियालेस टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह PLS MBPV प्रॉव्हिदेन्सियालेस आंतरराष्ट्रीय विमानतळ
पुएर्तो प्लाता डॉमिनिकन प्रजासत्ताक POP MDPP ग्रेगोरियो लुपेरोन आंतरराष्ट्रीय विमानतळ
पुएर्तो व्हायार्ता हालिस्को Mexico PVR MMPR गुस्ताव्हो दियाझ ओर्दाझ विमानतळ
पुंता काना डॉमिनिकन प्रजासत्ताक PUJ MDPC पुंता काना आंतरराष्ट्रीय विमानतळ
रेजिना सास्काचेवान कॅनडा YQR CYQR रेजिना आंतरराष्ट्रीय विमानतळ
रियो दि जानेरो रियो दि जानेरो राज्य ब्राझील GIG SBGL रियो दि जानेरो-गालेयाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ
रोम लात्सियो इटली FCO LIRF लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ
सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया अमेरिका SFO KSFO सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ
सान होजे देल काबो बाहा कॅलिफोर्निया सुर मेक्सिको SJD MMSD लॉस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
सान हुआन पोर्तो रिको SJU TJSJ लुईस मुनोझ मरीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
सान्तियागो सान्तियागो चिली SCL SCEL कोमोदोरो आर्तुरो मेरिनो बेनितेझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
साओ पाउलो साओ पाउलो राज्य Brazil GRU SBGR साओ पाउलो-ग्वारुलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
सारासोटा फ्लोरिडा अमेरिका SRQ KSRQ सारासोटा-ब्रॅडेंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ
सास्काटून सास्काचेवान कॅनडा YXE CYXE सास्काटून जॉन जी. डीफेनबेकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिअ‍ॅटल वॉशिंग्टन अमेरिका SEA KSEA सिअ‍ॅटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ
इंचॉन सोल दक्षिण कोरिया ICN RKSI इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ
शांघाय शांघाय चीन PVG ZSPD शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
सेंट जॉन्स ॲंटिगा आणि बार्बुडा ANU TAPA व्ही.सी. बर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ
सेंट जॉन्स न्यूफाउंडलंड आणि लाब्राडोर कॅनडा YYT CYYT सेंट जॉन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिडनी न्यू साउथ वेल्स ऑस्ट्रेलिया SYD YSSY सिडनी विमानतळ
टॅंपा फ्लोरिडा अमेरिका TPA KTPA टॅंपा आंतरराष्ट्रीय विमानतळ
तेल अवीव इस्रायल TLV LLBG बेन गुरियन विमानतळ
तोक्यो चिबा जपान NRT RJAA नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
तोक्यो तोक्यो जपान HND RJTT हानेडा विमानतळ
टोरॉंटो ऑन्टारियो कॅनडा YYZ CYYZ टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ हब
व्हॅंकूव्हर ब्रिटिश कोलंबिया कॅनडा YVR CYVR व्हॅंकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ हब
व्हारादेरो क्युबा VRA MUVR हुआन आल्बेर्तो गोमेझ विमानतळ
व्हिक्टोरिया ब्रिटिश कोलंबिया कॅनडा YYJ CYYJ व्हिक्टोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
व्ह्यू फोर्ट सेंट लुसिया UVF TLPL हेवानोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ
वॉशिंग्टन, डी.सी. अमेरिका DCA KDCA रॉनल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ
व्हाइटहॉर्स युकॉन कॅनडा YXY CYXY एरिक नील्सन व्हाइटहॉर्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
विनिपेग मॅनिटोबा कॅनडा YWG CYWG विनिपेग जेम्स आर्मस्ट्रॉंग रिचर्डसन आंतरराष्ट्रीय विमानतळ
झ्युरिक झ्युरिक राज्य स्वित्झर्लंड ZRH LSZH झ्युरिक विमानतळ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!