एडमंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ

एडमंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा वायईजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ((आहसंवि: YEGआप्रविको: CYEG) हा कॅनडाच्या आल्बर्टा प्रांताच्या एडमंटन शहरातील विमानतळ आहे.

येथून कॅनडा, अमेरिका, युरोप आणि कॅरिबियन देशांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. येथे वेस्टजेट आणि स्वूप या विमानवाहतूक कंपन्यांची ठाणी आहेत.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!