विनिपेग ही कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मॅनिटोबाच्या दक्षिण भागात लाल व असिनिबॉईन नद्यांच्या काठावर वसले आहे. २०११ साली सुमारे ६.६४ लाख लोकसंख्या असलेले विनिपेग कॅनडामधील सातवे मोठे शहर व आठवे मोठे महानगर आहे.
नाव
इतिहास
भूगोल
हवामान
जनसांख्यिकी
अर्थकारण
प्रशासन
वाहतूक व्यवस्था
लोकजीवन
संस्कृती
प्रसारमाध्यमे
शिक्षण
खेळ
आईस हॉकी हा विनिपेगमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा विनिपेग जेट्स हा येथील प्रमुख संघ आहे.
पर्यटन स्थळे
जुळी शहरे
संदर्भ
बाह्य दुवे