नॅशनल हॉकी लीग
नॅशनल हॉकी लीग (इंग्लिश : National Hockey League; फ्रेंच : Ligue nationale de hockey—LNH ) ही कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशांमधील एक व्यावसायिक आइस हॉकी खेळाची संघटना (लीग) आहे. नॅशनल हॉकी लीगची स्थापना २२ नोव्हेंबर १९१७ रोजी मॉंत्रियाल शहरामध्ये करण्यात आली. सध्या ३० खाजगी अमेरिकन व कॅनेडियन आईस हॉकी संघ नॅशनल हॉकी लीगचे सदस्य आहेत.
सध्याचे संघ
कॅनडा व अमेरिकेच्या नकाशावरील एन.एच.एल. संघ
विभाग
संघ
शहर/क्षेत्र
मैदान
स्थापना
सामील
पूर्व परिषद
अटलांटिक विभाग
न्यू जर्सी डेव्हिल्स
न्यूअर्क , न्यू जर्सी
प्रुडेन्शियल सेंटर
१९७४*
न्यू यॉर्क आयलॅंडर्स
यूनियनडेल, न्यू यॉर्क महानगर , न्यू यॉर्क
नासाउ व्हेटरन्स मेमोरियल कॉलिझियम
१९७२
न्यू यॉर्क रेंजर्स
न्यू यॉर्क शहर , न्यू यॉर्क
मॅडिसन स्क्वेअर गार्डन
१९२६
फिलाडेल्फिया फ्लायर्स
फिलाडेल्फिया , पेनसिल्व्हेनिया
वेल्स फार्गो सेंटर
१९६७
पिट्सबर्ग पेंग्विन्स
पिट्सबर्ग , पेनसिल्व्हेनिया
कॉन्सॉल एनर्जी सेंटर
१९६७
ईशान्य विभाग
बॉस्टन ब्रुइन्स
बॉस्टन , मॅसेच्युसेट्स
टीडी गार्डन
१९२४
बफेलो साब्रेज
बफेलो , न्यू यॉर्क
फर्स्ट नायगारा सेंटर
१९७०
मॉंत्रियाल कॅनेडीयन्स
मॉंत्रियाल , क्वेबेक
बेल सेंटर
१९०९
१९१७
ओटावा सेनेटर्स
ओटावा , ऑन्टारियो
स्कोशियाबँक प्लेस
१९९२
टोरॉंटो मेपल लीफ्स
टोरॉंटो , ऑन्टारियो
एर कॅनडा सेंटर
१९१७
आग्नेय विभाग
कॅरोलायना हरिकेन्स
रॅले , नॉर्थ कॅरोलायना
आर.बी.सी. सेंटर
१९७२
१९७९*
फ्लोरिडा पॅंथर्स
सनराईज, मायामी -फोर्ट लॉडरडेल महानगर, फ्लोरिडा
बँकअटलांटिक सेंटर
१९९३
टॅंपा बे लाइटनिंग
टॅंपा , फ्लोरिडा
सेंट पीट टाइम्स फोरम
१९९२
वॉशिंग्टन कॅपिटल्स
वॉशिंग्टन, डी.सी.
व्हेरायझन सेंटर
१९७४
विनिपेग जेट्स
विनिपेग , मॅनिटोबा
एमटीएस सेंटर
१९९९*
पश्चिम परिषद
मध्य विभाग
शिकागो ब्लॅकहॉक्स
शिकागो , इलिनॉय
युनायटेड सेंटर
१९२६
कोलंबस ब्लू जॅकेट्स
कोलंबस , ओहायो
नेशनवाईड अरेना
२०००
डेट्रॉईट रेड विंग्ज
डेट्रॉईट , मिशिगन
जो लुईस अरेना
१९२६
नॅशव्हिल प्रेडेटर्स
नॅशव्हिल , टेनेसी
ब्रिजस्टोन अरेना
१९९८
सेंट लुईस ब्लूज
सेंट लुईस , मिसूरी
स्कॉटट्रेड सेंटर
१९६७
वायव्य विभाग
कॅल्गारी फ्लेम्स
कॅल्गारी , आल्बर्टा
स्कोशियाबँक सॅडलडोम
१९७२*
कॉलोराडो अॅव्हालान्च
डेन्व्हर , कॉलोराडो
पेप्सी सेंटर
१९७२
१९७९*
एडमंटन ऑयलर्स
एडमंटन , आल्बर्टा
रेक्साल प्लेस
१९७२
१९७९
मिनेसोटा वाइल्ड
सेंट पॉल , मिनेसोटा
एक्सेल एनर्जी सेंटर
2000
व्हॅंकूव्हर कॅनक्स
व्हॅंकूव्हर , ब्रिटिश कोलंबिया
रॉजर्स अरेना
१९७०
पॅसिफिक विभाग
अॅनाहाइम डक्स
अॅनाहाइम , कॅलिफोर्निया
होंडा सेंटर
१९९३
डॅलस स्टार्स
डॅलस , टेक्सास
अमेरिकन एरलाइन्स सेंटर
१९६७*
लॉस एंजेल्स किंग्ज
लॉस एंजेल्स , कॅलिफोर्निया
स्टेपल्स सेंटर
१९६७
फीनिक्स कोयोटीज
ग्लेनडेल, फीनिक्स महानगर, अॅरिझोना
जॉबिंग.कॉम अरेना
१९७२
१९७९*
सॅन होजे शार्क्स
सॅन होजे , कॅलिफोर्निया
एच.पी. पॅव्हेलियन
१९९१