इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९३८-मार्च १९३९ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३१ डिसेंबर १९३८ - ४ जानेवारी १९३९ धावफलक
|
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
३री कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
४थी कसोटी
५वी कसोटी
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- रेज पर्क्स (इं) याने कसोटी पदार्पण केले.