आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन.

आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन. हा भारत देशासाठी वापरला जाणारा आय.एस.ओ. ३१६६-२ ह्या आय.एस.ओ. प्रमाणाचा एक घटक आहे. ह्यामध्ये भारताच्या २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांसाठी वैयक्तिक कोड दिले आहेत. प्रत्येक कोडची सुरुवात आय.एस.ओ. ३१६६-१ मधील भारतासाठी वापरल्या जाणाऱ्या आय.एन. (IN) ह्या संक्षेपाने होते. पुढील दोन अक्षरे प्रत्येक राज्यासाठी वेगळी आहेत. ही दोन अक्षरे भारतीय वाहन नंबरप्लेटसाठी देखील वापरली जातात.

यादी

कोड विभाग नाव प्रकार
IN-AP आंध्र प्रदेश राज्य
IN-AR अरुणाचल प्रदेश राज्य
IN-AS आसाम राज्य
IN-BR बिहार राज्य
IN-CT छत्तीसगड राज्य
IN-GA गोवा राज्य
IN-GJ गुजरात राज्य
IN-HR हरयाणा राज्य
IN-HP हिमाचल प्रदेश राज्य
IN-JK जम्मू आणि काश्मिर राज्य
IN-JH झारखंड राज्य
IN-KA कर्नाटक राज्य
IN-KL केरळ राज्य
IN-MP मध्य प्रदेश राज्य
IN-MH महाराष्ट्र राज्य
IN-MN मणिपूर राज्य
IN-ML मेघालय राज्य
IN-MZ मिझोरम राज्य
IN-NL नागालॅंड राज्य
IN-OR ओडिशा राज्य
IN-PB पंजाब राज्य
IN-RJ राजस्थान राज्य
IN-SK सिक्किम राज्य
IN-TN तमिळनाडू राज्य
IN-TR त्रिपुरा राज्य
IN-UT उत्तराखंड राज्य
IN-UP उत्तर प्रदेश राज्य
IN-WB पश्चिम बंगाल राज्य
IN-AN अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेश
IN-CH चंदीगड केंद्रशासित प्रदेश
IN-DN दादरा व नगर हवेली केंद्रशासित प्रदेश
IN-DD दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश
IN-DL दिल्ली केंद्रशासित प्रदेश
IN-LD लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश
IN-PY पुडुचेरी केंद्रशासित प्रदेश

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!