पुरुष १०,००० मीटर ऑलिंपिक खेळ |
पुरुष १०,०००मी विजेता मो फराह |
स्थळ | ऑलिंपिक मैदान |
---|
दिनांक | १३ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी) |
---|
सहभागी | ३४ खेळाडू १६ देश |
---|
विजयी वेळ | २७:०५.१७ |
---|
पदक विजेते |
|
«२०१२ | २०२०» |
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष १०,००० मीटर शर्यत १३ ऑगस्ट रोजी ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[१]ऑलिंपिकमध्ये दुसऱ्यांदा १०,०००मी शर्यत जिंकताना मो फराहने २७:०५.१७ मिनीटांची वेळ दिली, ऑलिंपिक १०,००० मीटरची शर्यत दोनवेळा जिंकणारा तो सहावा धावक. केन्याच्या पॉल तानुई आणि इथियोपियाच्या तमिरात तोला यांनी प्रथमच पदक जिंकताना अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली.
विक्रम
स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.
स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:
वेळापत्रक
सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)
दिनांक
|
वेळ
|
फैरी
|
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६ |
२१:२७ |
अंतिम फेरी
|
निकाल
अंतिम फेरी
संदर्भ आणि नोंदी