मराठी भाषेच्या परिणमाने बोलल्या जाणाऱ्या इंग्लिश भाषेस, तसेच इंग्लिश भाषेच्या परिणामाने बोलल्या जाणाऱ्या मराठीस मिंग्लिश असे म्हणतात.[१]
भारतात आपण हिंग्लिश, बॉंग्लिश, तामिग्लिश, मिंग्लिश वगैरे अनेक प्रकारची इंग्रजी उत्क्रांत करत आपसूक घडवल्या आहेत. 'बंबय्या इंग्लिश' ही एक 'वेगळी चटणी' तयार झाली आहे. [२]
संदर्भ
|
---|
प्रादेशिक प्रभेदानुसार | |
---|
सामाजिक प्रभेदानुसार | |
---|
संकीर्ण | |
---|