सामवेदी बोली

Look up सामवेदी बोली in
Wiktionary, the free marathi dictionary.
सामवेदी बोली ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

सामवेदी बोली ही महाराष्ट्राच्या वसई उत्तर भागात,[] साधारण सहाव्या [] शतकापासून बोलली जाते. सामवेदी ब्राह्मण, पाचकळशे व सामवेदी ख्रिस्ती लोकांमध्ये ही भाषा बोलली जाते. ही भाषा मुख्यत्वे मराठी कोकणी आणि गुजराती भाषेशी मेळ खाते.[ संदर्भ हवा ][ दुजोरा हवा] या बोलीस कादोडी[ दुजोरा हवा] बोली असेही म्हणतात. आजमितीला साधारण पन्नास हजार लोक ही बोलीभाषा बोलतात.


क्षेत्र

वसई जिल्ह्यातील मुख्यत्वे १)भुईगाव, २)वाघोली, ३)कोफराड, ४ गास, ५) उमराळे, ६) बोळींज, ७)गावधनी, ८)वटार, ९)वाळून्जे, १०)वंडा( मर्देस ) ११)पढाई १२)करमाळे, १३) नावळे, १४) सोमाडी, १५) बानकर, १६) मांडपे, या गावांमध्ये सामवेदी बोली बोलली जाते. []

साहित्य

नंदाखाल गावातील एक शिक्षक पॉल रुमाव यांनी "सामवेदी लोकगीते', "मधाच्या घागरी', "सामवेदी ख्रिस्ती समाज', 'वसई परिसरातील म्हणी' इत्यादी सामवेदी बोली संदर्भातील ग्रंथांचे संपादन केले आहे. [] [ दुजोरा हवा]

नाटके/पुस्तके





शब्द आणि वाक्ये

आलो, जेवलो ही क्रियापदे सामवेदीत 'आलॉ','जिवलॉ' अशी होतात. 'च'चा 'स' होतो. जेवणं उरकायची असतील तर जेवलात का या प्रश्नाचं उत्तर सामवेदीत 'जिव्यासा हाय' असं येतं.[]'स' ने सुरू होणारे शब्द काही ठिकाणी 'ह' ने सुरू होतात. उदा. सुकेळी(हुकेळी), शेणी(हेनी).

बाह्यदुवे

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!