तावडी बोली ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा व जामनेर तालुक्यात अजिंठा डोंगररांगांकडील प्रदेशात बोलली जाते.
उच्चार प्रक्रियेतील भाषिक काटकसर
कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याकडे तावडी बोलीचा कल आहे. जसे आल्ता(आला होता), गेल्ता (गेला होता), कुढलोंग (कुठपर्यंत), कव्हाचा (केव्हापासूनचा), तढ़लोंग (तिथपर्यंत), आढ़लोंग (इथपर्यंत), पहाल्ता (पाहिला होता), राहल्ता (राहिला होता), झाल्ता (झाला होता) इत्यादी.
|
---|
प्रादेशिक प्रभेदानुसार | |
---|
सामाजिक प्रभेदानुसार | |
---|
संकीर्ण | |
---|