ईस्ट इंडियन बोलीभाषा ही मुंबईत राहणाऱ्या ईस्ट इंडियन समाजाच्या लोकांची मातृभाषा आहे. ही भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या सुमारे ६,००,००० इतकी आहे.[१] ही भाषा, मराठी भाषा व पोर्तुगीज भाषेचे एकत्रीकरण आहे. या भाषेचे लिखाण देवनागरी मध्ये असते.[२]
बोलीतले काही शब्द आणि वाक्ये
संदर्भ
बाह्य दुवे
|
---|
प्रादेशिक प्रभेदानुसार | |
---|
सामाजिक प्रभेदानुसार | |
---|
संकीर्ण | |
---|