२०२१ यू.एस. ओपन महिला एकेरी टेनिस स्पर्धेत एम्मा रादुकानु ने लेला फर्नान्देझला ६-४, ६-३ असे हरवून अजिंक्यपद मिळविले. यू.एस. ओपनच्या पात्रता फेरीतून पुढे आलेली ही सर्वप्रथम खेळाडू होय.
२ अरिना साबालेंका (उपांत्य फेरी) ३ नाओमी ओसाका (तिसरी फेरी) ४ कॅरोलिना प्लिश्कोव्हा (उपउपांत्य फेरी) ५ एलिना स्वितोलिना (उपउपांत्य फेरी) ६ बियांका अँड्रीस्कु (चौथी फेरी) ७ इगा स्वियातेक (चौथी फेरी) ८ बार्बोरा क्रेयचिकोव्हा (उपउपांत्य फेरी) ९ गार्बिन्या मुगुरूझा (चौथी फेरी) १० पेत्रा क्वितोव्हा (तिसरी फेरी) ११ बेलिंडा बेंचिक (उपउपांत्य फेरी) १२ सिमोना हालेप (चौथी फेरी) १३ जेनिफर ब्रेडी (माघार) १४ अनास्तासिया पाव्ल्युचेंकोव्हा (चौथी फेरी) १५ एलीस मेर्टेन्स (चौथी फेरी) १६ अँजेलिक कर्बर (चौथी फेरी)
१७ मरिया सक्कारी (उपांत्य फेरी) १८ व्हिक्टोरिया अझारेन्का (तिसरी फेरी) १९ एलेना रायबाकिना (तिसरी फेरी) २० ओन्स जबूर (तिसरी फेरी) २१ कोको गॉफ (दुसरी फेरी) २२ कॅरोलिना मुचोव्हा (पहिली फेरी) २३ जेसिका पेगुला (तिसरी फेरी) २४ पॉला बेडोसा (दुसरी फेरी) २५ दारिया कसात्किना (तिसरी फेरी) २६ डॅनियेल कॉलिन्स (तिसरी फेरी) २७ येलेना ओस्तापेन्को (माघार) २८ अॅनेट कोगँटाव्हेट (तिसरी फेरी) २९ व्हेरोनिका कुदेरमेतोव्हा (पहिली फेरी) ३० पेत्रा मार्टिच (दुसरी फेरी) ३१ युलिया पुतिंत्सेव्हा (पहिली फेरी)
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!