२०१० राष्ट्रकुल खेळामधील मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा १० ते १४ ऑक्टोबर २०१० दरम्यान सिरी फोर्ट क्रीडा संकुल, नवी दिल्ली येथे खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेत २० संघांनी भाग घेतला.[१]
गट ठरवतांना पाच भांडे ठेवण्यात आले, त्यातील पहिले भांडे सरवात उत्तम संघांचे होते.[२]
मुष्टियुद्ध - सायकलिंग - जिम्नॅस्टिक्स - हॉकी - लॉन बोलिंग - नेटबॉल - रग्बी सेव्हन्स |
नेमबाजी - स्क्वॉश - टेबल टेनिस - टेनिस - वेटलिफ्टिंग - कुस्ती