१९८३-८४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
१९८३-८४ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका चषक ही ऑस्ट्रेलियात जानेवारी ते फेब्रुवारी १९८४ दरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेस्ट इंडीजने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला २-० असे हरवत मालिका जिंकली.
गुणफलक
प्रत्येक संघ १० साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात वेस्ट इंडीजने २-० अशी अंतिम फेरी जिंकली
साखळी सामने
१ला सामना
२रा सामना
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
४था सामना
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
५वा सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा करण्यात आला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या डावातील ३.५ षटकांनंतर पुन्हा पाऊस आल्याने उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
६वा सामना
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- ४९ षटकांचा सामना.
७वा सामना
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
८वा सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
९वा सामना
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
१०वा सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
११वा सामना
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
१२वा सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
१३वा सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- डीन जोन्स (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१४वा सामना
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
१५वा सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
अंतिम फेरी
१ला अंतिम सामना
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
२रा अंतिम सामना
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
३रा अंतिम सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- डेव्हिड बून (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
|
|