हा लेख अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सेंट पॉल.
सेंट पॉल अमेरिका देशाच्या मिनेसोटा राज्याचे राजधानीचे व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,८५,०६८ होती.
मिसिसिपी नदीच्या पूर्व काठावर वसलेले सेंट पॉल मिनीयापोलिसचे जुळे शहर आहे.
वाहतूक
मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून डेल्टा एरलाइन्सचा तो एक हब आहे.
खेळ
खालील प्रमुख व्यावसायिक संघ मिनियापोलिस महानगरामध्ये स्थित आहेत.
शहर रचना
बाह्य दुवे