वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८७-८८

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९८७-८८
भारत
वेस्ट इंडीज
तारीख २५ नोव्हेंबर १९८७ – २५ जानेवारी १९८८
संघनायक दिलीप वेंगसरकर (१ली-३री कसोटी, १ला-३रा ए.दि.)
रवि शास्त्री (४थी कसोटी, ४था-७वा ए.दि., पुर्व क्रिकेट खेळाडू आर्थिक मदत सामना)
व्हिव्ह रिचर्ड्स
कसोटी मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ८-सामन्यांची मालिका ७–१ जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८७ - जानेवारी १९८८ दरम्यान चार कसोटी सामने आणि आठ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. एकदिवसीय मालिका ठरल्याप्रमाणे ७ सामन्यांचीच खेळविण्यात आली. उर्वरीत एक सामना होता तो एकदिवसीय मालिकेत ग्राह्य धरला गेला नाही. एकदिवसीय मालिका चारमिनार चषक या नावाने खेळविली गेली. चारमिनार चषक वेस्ट इंडीजने ६-१ ने जिंकला तर एकदिवसीय मालिकेत ग्राह्य न धरलेला सामना देखील वेस्ट इंडीज ने जिंकला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

सराव सामने

तीन-दिवसीय सामना:हैदराबाद वि वेस्ट इंडीयन्स

१४-१६ नोव्हेंबर १९८७
धावफलक
वि
  • नाणेफेक: नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

तीन-दिवसीय सामना:भारत २५ वर्षांखालील वि इंडीयन्स

२०-२२ नोव्हेंबर १९८७
धावफलक
वि
भारत २५ वर्षांखालील
५५० (११३.५ षटके)
गॉर्डन ग्रीनिज १७४
जसपाल सिंग २/१२२ (२१ षटके)
२२८ (४८ षटके)
एस. शर्मा ७६
कर्टनी वॉल्श ३/२५ (८ षटके)
२३७/६घो (७० षटके)
फिल सिमन्स ७२
नरेंद्र हिरवाणी ६/१०० (३० षटके)
४१/१ (१५ षटके)
संजय मांजरेकर १७*
पॅट्रीक पॅटरसन १/१२ (५ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीयन्स, फलंदाजी

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीयन्स

३-५ डिसेंबर १९८७
धावफलक
वि
५३६/७घो (११६ षटके)
रिची रिचर्डसन १४७
अजय शर्मा ४/१०५ (२६ षटके)
४६८/८ (१४४ षटके)
रमण लांबा १०१
रॉजर हार्पर २/६३ (२३ षटके)
सामना अनिर्णित.
नेहरू स्टेडियम, पुणे
  • नाणेफेक: वेस्ट इंडीयन्स, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीयन्स

१८-२० डिसेंबर १९८७
धावफलक
वि
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
३९४ (१०५.१ षटके)
जेफ डुजॉन १२३
गोपाल शर्मा ६/१३६ (३९ षटके)
९३ (३१.१ षटके)
अंशुमन गायकवाड ३३
एल्डिन बॅप्टिस्ट ४/२७ (९ षटके)
२१८ (६९.२ षटके)(फॉ/ऑ)
वूर्केरी रामन ५१
एल्डिन बॅप्टिस्ट ७/७० (२६.२ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ८३ धावांनी विजयी.
इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम, विशाखापट्टणम
  • नाणेफेक: वेस्ट इंडीयन्स, फलंदाजी.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२५-२९ नोव्हेंबर १९८७
धावफलक
वि
७५ (३०.५ षटके)
अरूणलाल २० (४४)
पॅट्रीक पॅटरसन ५/२४ (८.५ षटके)
१२७ (४७.१ षटके)
डेसमंड हेन्स ४५ (१४३)
चेतन शर्मा ५/५५ (१३.१ षटके)
३२७ (११३.३ षटके)
दिलीप वेंगसरकर १०२ (२५७)
कर्टनी वॉल्श ५/५४ (२९.३ षटके)
२७६/५ (८५.३ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स १०९* (१११)
अर्शद अय्युब ४/७२ (२५ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली

२री कसोटी

११-१६ डिसेंबर १९८७
धावफलक
वि
२८१ (६७.४ षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत ७१ (६३)
कर्टनी वॉल्श ५/५४ (१७.४ षटके)
३३७ (१०३.३ षटके)
रिची रिचर्डसन ८९ (१८६)
रवि शास्त्री ४/७१ (२८.३ षटके)
१७३ (४६ षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत ६५ (७८)
पॅट्रीक पॅटरसन ५/६८ (१६ षटके)
४/१ (२ षटके)
गॉर्डन ग्रीनिज २ (४)
चेतन शर्मा १/१ (१ षटक)
सामना अनिर्णित.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • कार्ल हूपर (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

२६-३१ डिसेंबर १९८७
धावफलक
वि
५३०/५घो (१५१.५ षटके)
गॉर्डन ग्रीनिज १४१ (२६५)
कपिल देव २/१०३ (२८ षटके)
५६५ (१७२.२ षटके)
दिलीप वेंगसरकर १०२ (२६६)
कर्टनी वॉल्श ४/१३६ (२९ षटके)
१५७/२ (६२ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ६९ (१५९)
रवि शास्त्री २/१३ (१० षटके)
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कोलकाता
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

४थी कसोटी

११-१५ जानेवारी १९८८
धावफलक
वि
३८२ (१०४.१ षटके)
कपिल देव १०९ (१२४)
विन्स्टन डेव्हिस ४/७६ (१८.१ षटके)
१८४ (७३.३ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ६८ (१०२)
नरेंद्र हिरवाणी ८/६१ (१८.३ षटके)
२१७/८घो (७६ षटके)
वूर्केरी रामन ८३ (२०५)
कर्टनी वॉल्श ४/५५ (१६ षटके)
१६० (४१.२ षटके)
ऑगस्टिन लोगी ६७ (६२)
नरेंद्र हिरवाणी ८/७५ (१५.२ षटके)
भारत २५५ धावांनी विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास

चारमिनार चषक - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

८ डिसेंबर १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२०३/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९३ (४४.४ षटके)
कार्ल हूपर ५७* (८४)
मनिंदरसिंग ३/४० (८ षटके)
कपिल देव ८७ (६४)
पॅट्रीक पॅटरसन ६/२९ (९.४ षटके)
वेस्ट इंडीज १० धावांनी विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
सामनावीर: पॅट्रीक पॅटरसन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • अर्शद अय्युब (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

२३ डिसेंबर १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१८७/७ (४५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३५ (४१.३ षटके)
मोहिंदर अमरनाथ ३३ (७०)
कर्टनी वॉल्श ४/१६ (७.३ षटके)
वेस्ट इंडीज ५२ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, गुवाहाटी
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.

३रा सामना

२ जानेवारी १९८८
धावफलक
भारत Flag of भारत
२२२/७ (४५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६६ (४१.५ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ४४ (७०)
मनिंदरसिंग २/१९ (९ षटके)
भारत ५६ धावांनी विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: मोहिंदर अमरनाथ (भारत)

४था सामना

५ जानेवारी १९८८
धावफलक
भारत Flag of भारत
२२१/९ (४३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२५/४ (४०.१ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ११०* (७७)
कपिल देव १/२२ (८ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान, राजकोट
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्यात आला.
  • संजय मांजरेकर (भा) आणि डेव्हिड विल्यम्स (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५वा सामना

१९ जानेवारी १९८८
धावफलक
भारत Flag of भारत
२३०/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३१/८ (४९.१ षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी.
नाहर सिंग स्टेडियम, फरिदाबाद
सामनावीर: मोहिंदर अमरनाथ (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

६वा सामना

२२ जानेवारी १९८८
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२७८/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०५ (४१ षटके)
कार्ल हूपर ११३* (९७)
अर्शद अय्युब २/३६ (९ षटके)
वेस्ट इंडीज ७३ धावांनी विजयी.
कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर
सामनावीर: कार्ल हूपर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • नरेंद्र हिरवाणी (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

७वा सामना

२५ जानेवारी १९८८
धावफलक
भारत Flag of भारत
२३९/८ (४५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२४१/१ (४२.५ षटके)
फिल सिमन्स १०४* (१२९)
मनिंदरसिंग १/४२ (९ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी.
विद्यापीठ मैदान, तिरुवनंतपुरम
सामनावीर: फिल सिमन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.

माजी क्रिकेट खेळाडू आर्थिक सहाय्य आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना

७ जानेवारी १९८८
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१९६ (४८.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९४/९ (५० षटके)
कार्ल हूपर ३३ (६९)
कपिल देव २/२१ (८.३ षटके)
वेस्ट इंडीज २ धावांनी विजयी.
सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: कृष्णम्माचारी श्रीकांत (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.



१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!