वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६८-६९
|
|
|
ऑस्ट्रेलिया
|
वेस्ट इंडीज
|
तारीख
|
६ डिसेंबर १९६८ – २० फेब्रुवारी १९६९
|
संघनायक
|
बिल लॉरी
|
गारफील्ड सोबर्स
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
|
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९६८ - फेब्रुवारी १९६९ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
२री कसोटी
३री कसोटी
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
४थी कसोटी
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
५वी कसोटी
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.