पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७२-७३
|
|
|
ऑस्ट्रेलिया
|
पाकिस्तान
|
तारीख
|
२२ डिसेंबर १९७२ – ११ जानेवारी १९७३
|
संघनायक
|
इयान चॅपल
|
इन्तिखाब आलम
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
|
पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर १९७२-जानेवारी १९७३ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- जॉन बेनॉ (ऑ) आणि तलत अली (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२९ डिसेंबर १९७२ - ३ जानेवारी १९७३ धावफलक
|
३री कसोटी
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- जॉन वॉटकिन्स (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.