न्यू झीलंड क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर १९६९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. न्यू झीलंडचे नेतृत्व ग्रॅहाम डाउलिंग यांच्याकडे होते.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठ XI वि न्यू झीलंड
|
वि
|
संयुक्त विद्यापीठ XI
|
३१९/९घो (१०७ षटके) माइक बर्गीस ७८ उदय जोशी ५/९६ (३७.५ षटके)
|
|
|
७१/३घो (२९ षटके) ब्रुस मरे ३३ कैलास गट्टानी २/२६ (१३ षटके)
|
|
|
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि न्यू झीलंड
|
वि
|
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
|
|
|
|
४१/३घो (८.५ षटके) ब्रुस टेलर ३७ एस. चक्रवर्ती ३/१८ (४.५ षटके)
|
|
|
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी