न्यू झीलंड क्रिकेट संघ २६ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २००३ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. ह्या दौऱ्यावर उभय संघांदरम्यानन २-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली.
तसेच न्यू झीलंड आणि भारताशिवाय ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेली टीव्हीएस चषक त्रिकोणी मालिका सुद्धा ह्या दरम्यान खेळवली गेली.[१]
संघ
दौरा सामने
भारतीय अध्यक्षीय XI वि. न्यू झीलंडर्स
भारतीय अध्यक्षीय XI
|
वि
|
न्यू झीलंडर्स
|
|
|
|
|
|
|
- नाणेफेक: भारतीय अध्यक्षीय XI, फलंदाजी
- पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त १०.२ षटके टाकली गेली आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ पूर्णपणे वाया गेला.
भारत अ वि. न्यू झीलंडर्स
- नाणेफेक: न्यू झीलंडर्स, फलंदाजी
- प्रथमश्रेणी पदार्पण - मुनाफ पटेल (भारत अ)
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: युवराज सिंग (भा)
टीव्हीएस चषक त्रिकोणी मालिका
टीव्हीएस चषक २००३-०४ ही भारतात खेळली गेलेली त्रिकोणी मालिका होती. ह्या मालिकेत भारत, न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांचा समावेश होता. सदर मालिका भारतात २३ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २००३, दरम्यान तिहेरी साखळी पद्धतीने खेळवली गेली आणि गुणतक्त्यातील पहिल्या दोन संघांदरम्यान अंतिम लढत झाली.
साखळी फेरीमध्ये भारत १६ गुण आणि ऑस्ट्रेलिया २८ गुणांसहित अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. न्यू झीलंडला अवघे १० गुण मिळवता आले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३७ धावांनी हरवले.
गट फेरी[६]
|
स्थान |
संघ |
सामने |
विजय |
पराभव |
बरोबरी |
अनिर्णित |
बोनस गुण |
गुण |
निव्वळ धावगती
|
१ |
ऑस्ट्रेलिया |
६ |
५ |
१ |
० |
० |
३ |
२८ |
+१.११३
|
२ |
भारत |
६ |
२ |
३ |
० |
१ |
३ |
१६ |
+०.११०
|
३ |
न्यूझीलंड |
६ |
१ |
४ |
० |
१ |
२ |
१० |
-१.४५७
|
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००३-०४