सप्टेंबर मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी विश्व टी२० स्पर्धेची पुर्व-तयारी म्हणून न्यू झीलंडचा संघ २-कसोटी आणि २-आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता.
दौऱ्याची सुरुवात २३ ऑगस्ट रोजी कसोटी मालिकेने झाली आणि ११ सप्टेंबर २०१२ रोजी टी२० सामन्याचे सांगता झाली.[१][२]