दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ १९ मे ते ३० जून २०१० या कालावधीत वेस्ट इंडीजचा दौरा करत होता. या दौऱ्यात दोन ट्वेंटी-२० (टी२०), पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन कसोटी सामने होते.
किंग्स्टन, जमैका येथील सबाइना पार्क येथे पाचवी एकदिवसीय आणि पहिली कसोटी, तसेच एक दौरा सामना खेळवला जाणार होता, परंतु २०१० किंग्स्टनच्या अशांततेमुळे ते पोर्ट ऑफ स्पेन येथे हलवण्यात आले.[१]
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
दक्षिण आफ्रिकेने १३ धावांनी विजय मिळवला सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा पंच: क्लाईड डंकन आणि नॉर्मन माल्कम सामनावीर: रायन मॅकलरेन (दक्षिण आफ्रिका)
|
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
दुसरा टी२०आ
दक्षिण आफ्रिकेचा १ धावांनी विजय सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा पंच: क्लाईड डंकन आणि नॉर्मन माल्कम सामनावीर: जोहान बोथा (दक्षिण आफ्रिका)
|
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- पावसामुळे सामना ४८ षटकांचा करण्यात आला
दुसरा सामना
दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी विजय झाला सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा पंच: क्लाइड डंकन आणि डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) सामनावीर: हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)
|
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
तिसरा सामना
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
चौथा सामना
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
पाचवा सामना
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
कसोटी मालिका
पहिली कसोटी
|
वि
|
|
|
|
१०२ (४७.१ षटके) नरसिंग देवनारीन २९ (७८)डेल स्टेन ५/२९ (१४ षटके)
|
|
|
|
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- पावसामुळे पहिल्या दिवशीचा खेळ ३४ षटकांचा झाला.
दुसरी कसोटी
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
तिसरी कसोटी
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- ब्रँडन बेसने वेस्ट इंडीजकडून कसोटी पदार्पण केले
संदर्भ