झिम्बाब्वे क्रिकेट संघाने जून २०१७ मध्ये दोन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी स्कॉटलंडचा दौरा केला.[१] दोन्ही सामने द ग्रेंज क्लब, एडिनबरा येथे खेळवले गेले.[२] ह्या दोन देशांमधील ही पहिलीच द्विदेशीय मालिका.[३] पहिल्या सामन्यात स्कॉटलंडने झिम्बाब्वेला हरवून त्यांचा कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्धचा पहिला एकदिवसीय विजय नोंदवला.[४] दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[५]
संघ
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
- झिम्बाब्वेच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर ४३ षटकांमध्ये २९९ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
- कॉन डी लॅंगचे (स्कॉ) एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ५ बळी.
- उभय देशांमधील हा पहिलाच एकदिवसीय सामना आणि कसोटी खेळणाऱ्या देशाविरुद्ध स्कॉटलंडचा हा पहिला एकदिवसीय विजय.[८]
२रा एकदिवसीय सामना
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
|
---|
|
मे २०१७ | |
---|
जून २०१७ | |
---|
जुलै २०१७ | |
---|
ऑगस्ट २०१७ | |
---|
सप्टेंबर २०१७ | |
---|
सध्या सुरु असलेल्या स्पर्धा | |
---|
|