झिम्बाब्वे क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२० मध्ये १ कसोटी, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.
सराव सामना
दोन-दिवसीय सामना
|
वि
|
|
२९१/७घो (९० षटके) केविन कसुझा ७० (१३०) शहादत हुसैन ३/१६ (८ षटके)
|
|
२८८/५ (५९.३ षटके) तनझीड हसन १२५* (९९) ॲनस्ले लोवु २/५१ (११ षटके)
|
|
|
|
सामना अनिर्णित बांगलादेश क्रीडा प्रतिष्ठान मैदान क्र. ३, सावर
|
- नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.
एकमेव कसोटी
- नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.
- चार्ल्टन शुमा (झि) याने कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- वेस्ले मढीवेरे (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- चार्ल्टन शुमा (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे झिम्बाब्वेला ४३ षटकात ३४२ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- अफीफ हुसैन आणि मोहम्मद नयीम (बां) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
२रा सामना
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
- हसन महमूद (बां) आणि चार्ल्टन शुमा (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
|
---|
|
सप्टेंबर २०१९ | |
---|
ऑक्टोबर २०१९ | |
---|
नोव्हेंबर २०१९ | |
---|
डिसेंबर २०१९ | |
---|
जानेवारी २०२० | |
---|
फेब्रुवारी २०२० | |
---|
मार्च २०२० | |
---|
एप्रिल २०२० | |
---|
चालु स्पर्धा | |
---|
|