आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनने क्रिकेट विश्वचषक, २०११स्पर्धेचे अधिकार इएसपीएन-स्टार स्पोर्ट्सला US$ २ बिलियन डॉलरला विकले. स्पर्धेचे प्रक्षेपण २२० देशात केल्या जाणार आहे[१]
सर्वप्रथमच क्रिकेट विश्वचषक स्पर्धा हाय डेफिनिशन फॉर्मट मध्ये दाखवली जाईल तसेच ३जी मोबाईल स्ट्रीमिंग सुद्धा केली जाणार आहे.[२]
प्रत्येक सामन्यासाठी २७ कॅमेरे वापरले जातील.[२]
दुरचित्रवाणी
रेडीओ
इंटरनेट
हे सुद्धा पहा
क्रिकेट विश्वचषक, २०११
संदर्भ व नोंदी