कर्नाटक विधानसभा मतदारसंघांची यादी

कर्नाटक विधानसभेमध्ये २२४ मतदारसंघांतून निवडून गेलेले सदस्य असतात. याशिवाय कर्नाटकचे राज्यपाल एक ॲंग्लो-इंडियन समाजातील व्यक्तीला नामांकित करतात.

विधानसभेच्या बैठका राज्याची राजधानी बंगळूर येथे होतात. या सभेचे प्रमुख विधानसभा अध्यक्ष तथा स्पीकर असतात. सभेत बहुमत सिद्ध केलेल्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते.

कर्नाटक विधानसभेसाठीची पहिली निवडणूक १९५१ साली झाली. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षास बहुमत मिळून के. चंगलराया रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री झाले.

मतदारसंघ

मतदारसंघ पक्ष आमदार
अफझलपूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मलिकय्या वेंकय्या गुत्तेदार
आळंद कर्नाटक जनता पक्ष बी.आर. पाटील
अनेकल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बी. शिवण्णा
अराभावी भारतीय जनता पक्ष बालचंद्र लक्ष्मणराव जर्कीहोळी
अर्कलगुड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ए. मंजू
अरसीकेरे जनता दल (धर्मनिरपेक्ष) के.एम. शिवलिंगेगौडा
अथणी भारतीय जनता पक्ष लक्ष्मण संगप्पा सावडी
औराड विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष प्रभू चव्हाण
बीटीएम लेआउट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रामलिंग रेड्डी
बाबलेश्वर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एम.बी. पाटील
बादामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चिम्मणकट्टी बालप्पा भीमप्पा
बागलकोट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मेटी हुल्लप्पा यमनप्पा
बागेपल्ली अपक्ष एस.एन. सुब्बा रेड्डी
बैलहोंगल भारतीय जनता पक्ष विश्वनाथ आय. पाटील
बंगळूर दक्षिण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एम. कृष्णप्पा
बंगारपेट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एस.एन. नारायणस्वामी के.एम.
बंतवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बी. रामनाथ पाटील
बसवकल्याण जनता दल (धर्मनिरपेक्ष) मल्लिकार्जुन सिद्रामप्पा खुबा
बसवन बागेवाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवानंद एस. पाटील
बसवनगुडी भारतीय जनता पक्ष एल.ए. रवी सुब्रमण्य
बेळगांव दक्षिण अपक्ष संभाजी लक्ष्मण पाटील
बेळगांव ग्रामीण भारतीय जनता पक्ष संजय बी. पाटील
बेळगांव उत्तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस फैरोझ नुरुद्दीन सैथ
बेळ्ळारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एन.वाय, गोपालकृष्ण
बेळ्ळारी शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनिल लाड
बेलतानगडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के. वसंत बंगेरा
बेलुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रुद्रेश गौडा वाय.एन.
भद्रावती जनता दल (धर्मनिरपेक्ष) अप्पाजी, एम.जे.
भालकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ईश्वर भीमण्णा खांद्रे
भटकळ अपक्ष मंकाला सुब्बा वैद्य
बीदर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रहीम खान १६ फेब्रुवारी, २०१६ च्या पोटनिवडणुकीत विजयी[]
बीदर दक्षिण कर्नाटक मक्कल पक्ष अशोक खेणी
विजापूर शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मकबुल एस बागवान
बिळगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे.टी. पाटील
बोम्मनहळ्ळी भारतीय जनता पक्ष सतीश रेड्डी एम.
ब्याडगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बसवराज नीलप्पा शिवण्णानवार
बैतारायण्णापुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कृष्ण बैरे गौडा
बैंदूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के. गोपाल पूजारी
सी.व्ही. रामन नगर भारतीय जनता पक्ष एस. रघु
चल्लाकेरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस टी रघुमुर्ती
चामराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वासू
चामराजनगर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सी. पुट्टरंगाशेट्टी
चामराजपेट जनता दल (धर्मनिरपेक्ष) बी.झेड. झमीर अहमद खान
चामुंडेश्वरी जनता दल (धर्मनिरपेक्ष) जी.टी. देवे गौडा
चन्नागिरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वदनल राजण्णा
चन्नपटना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सी.पी. योगेश्वर
चिकपेट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आर.व्ही. देवराज
चिक्कबळ्ळपूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ. के. सुधाकर
चिक्कोडी-सादलगा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गणेश हुक्केरी
चिकमगळूर भारतीय जनता पक्ष सी.टी. रवी
चिकनायकहळ्ळी जनता दल (धर्मनिरपेक्ष) सी.बी. सुरेश बाबू
चिंचोली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ उमेश जी. जादव
चिंतामणी जनता दल (धर्मनिरपेक्ष) जे.के. कृष्णरेड्डी
चित्रदुर्ग भारतीय जनता पक्ष जी.एच. तिप्पारेड्डी
चित्तापूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रियांक खर्गे
दसराहळ्ळी भारतीय जनता पक्ष एस. मुनीराजू
दावणगेरे उत्तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एस.एस. मल्लिकार्जुन
दावणगेरे दक्षिण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शामनुर शिवशंकरप्पा
देवदुर्ग भारतीय जनता पक्ष शिवणगौडा नाइक (१६ फेब्रुवारी, २०१६ च्या पोटनिवडणुकीत विजयी[]
देवनहळ्ळी जनता दल (धर्मनिरपेक्ष) पिल्ला मुनिशामप्पाPilla Munishamappa
देवर हिप्परगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ए.एस. पाटील
धारवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विनय कुलकर्णी
दोड्डबल्लापूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस टी. वेंकटरमणैया
गदग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एच.के. पाटील
गांधीनगर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दिनेश गुंडु राव
गंगावती जनता दल (धर्मनिरपेक्ष) इकबाल अन्सारी
गौरीबिदनूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवशंकर रेड्डी एन.एच
गोकाक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रमेश लक्ष्णराव जारीखोली
गोविंदराज नगर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रिया कृष्ण
गुब्बी जनता दल (धर्मनिरपेक्ष) एस.आर. श्रीनिवास
गुलबर्गा भारतीय जनता पक्ष दत्तात्रय सी. पाटील रेवूर
गुलबर्गा ग्रामीण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी. रामकृष्ण
गुलबर्गा उत्तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमर उल इस्लाम
गुंडुलपेट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिकामी (एच.एस. महादेव प्रसादच्या मृत्यूनंतर)
गुरमितकल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बाबूराव चिंचनासूर
हदगळ्ळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.टी. परमेश्वर नाइक
हगरीबोम्मनहळ्ळी जनता दल (धर्मनिरपेक्ष) एल.बी.पी. भीमानाइक
हल्याळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आर.व्ही. देशपांडे
हंगल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मनोहर तहसीलदार
हण्णुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आर. नरेंद्र
हरपनहळ्ळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एम.पी. रवींद्र
हरिहर जनता दल (धर्मनिरपेक्ष) एच.एस. शिवशंकर
हासन जनता दल (धर्मनिरपेक्ष) एच.एस. प्रकाश
हावेरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रुद्रप्पा मनप्पा लमाणी
हेब्बळ भारतीय जनता पक्ष वाय.ए. नारायणस्वामी (१६ फेब्रुवारी, २०१६ च्या पोटनिवडणुकीत विजयी)[]
हेग्गडदेवनकोटे जनता दल (धर्मनिरपेक्ष) चिक्कमाडू एस
हिरेकेरुर भारतीय जनता पक्ष यू.बी. बनकर
हिरियुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सुधारकर डी.
होलाळकेरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एच. अंजनेय
होलेनरसीपूर जनता दल (धर्मनिरपेक्ष) एच.डी. रेवण्णा
हुमनाबाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजशेखर बसवराज पाटील
होन्नाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डीजी. शांतन गौडा
होसादुर्ग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बी.जी. गोविंदप्पा
होसाकोटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एम.टी.बी. नागराज
हुबळी-धारवाड मध्य भारतीय जनता पक्ष जगदीश शेट्टर
हुबळी-धारवाड पूर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अब्बय्या प्रसाद
हुबळी-धारवाड पश्चिम भारतीय जनता पक्ष अरविंद बेल्लाड
हुक्केरी भारतीय जनता पक्ष उमेश विश्वनाथ कट्टी
हुनगुंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विजयानंद एस. कशप्पनवार
हुन्सुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एच.पी. मंजुनाथ
इंदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वाय.व्ही. पाटील
जगलूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एच.पी. राजेश
जमखंडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सिद्दू बी. न्यामगौडा
जयनगर भारतीय जनता पक्ष बी.एन. विजय कुमार
जवरगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अजय धरम सिंग
के.आर. पुरम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बी.ए. बसवराज
कदुर जनता दल (धर्मनिरपेक्ष) वाय.एस.व्ही. दत्ता
कागवाड भारतीय जनता पक्ष भरमगौड अलगौड कागे
कलघाटगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संतोष एस. लाड
कांपली बडवार श्रमिकार रैयतार काँग्रेस पार्टी टी.एच. सुरेश बाबू
कनकगिरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एस.एस. तंगडगी
कनकपुरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डी.के. शिवकुमार
कापु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विनय कुमार सोराके
करकळ भारतीय जनता पक्ष व्ही. सुनील कुमार
कारवार अपक्ष संतीश साइल कृष्ण
खानापूर अपक्ष अरविंद चंद्रकांत पाटील
कित्तूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इनामदार दनप्पागौडा बसनगौडा
कोलार अपक्ष आर. वर्तुर प्रकाश
कोलार गोल्ड फील्ड भारतीय जनता पक्ष रामक्का वाय.
कोल्लेगळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एस. जयण्ण
कोप्पळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के. राघवेंद्र बसवराज हितनाळ
कोरटगेरे जनता दल (धर्मनिरपेक्ष) सुधाकर लाल पी.आर..
कृष्णराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एम.के. सोमशेखर
कृष्णराजनगर जनता दल (धर्मनिरपेक्ष) स.र. महेश
कृष्णराजपेट जनता दल (धर्मनिरपेक्ष) नारायण गौडा
कुडची बडवार श्रमिकार रैयतार काँग्रेस पार्टी पी. राजीव
कुडलिगी अपक्ष बी. नागेंद्र
कुमटा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शारदा मोहन शेट्टी
कुंदापूर अपक्ष हळदी श्रीनिवास शेट्टी
कुंदगोळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चन्नबसप्पा सत्यप्पा शिवल्ली
कुनीगल जनता दल (धर्मनिरपेक्ष) डी. नागराजैया
कुष्टगी भारतीय जनता पक्ष दोड्डनगौडा हणमगौडा पाटील
लिंगुसुर जनता दल (धर्मनिरपेक्ष) मनप्पा डी. वज्जल
मद्दुर जनता दल (धर्मनिरपेक्ष) डी.सी. तम्मण्णा
मधुगिरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस क्यातासांद्र एन. राजण्णा
मडिकेरी भारतीय जनता पक्ष अप्पाचू रंजन
मागदी जनता दल (धर्मनिरपेक्ष) एच.सी. बालकृष्ण
महादेवपूर भारतीय जनता पक्ष अरविंद लिंबावली
महालक्ष्मी लेआउट जनता दल (धर्मनिरपेक्ष) गोपालैया के..
मलवल्ली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.एम. नरेंद्र स्वामी
मल्लेश्वरम भारतीय जनता पक्ष डॉ. सी।एन. अश्वत्थ नारायण
मलुर जनता दल (धर्मनिरपेक्ष) के.एस. मंजुनाथगौडा
मंड्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस M. H. Ambareesh
मंगळूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यू.टी. खादेर
मंगळूर शहर दक्षिण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे.आर. लोबो
मंगळूर शहर उत्तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बी.ए. मोहिउद्दीन बावा
मनवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी. हंपय्या नायक बल्लटगी
मस्की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रतापगौडा पाटील
मायाकोंडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के. शिवमूर्ती
मेळूकोटे सर्वोदय कर्नाटक पक्ष के.एस. पुट्टनैया
मोलकलमुरू बडवार श्रमिकार रैयतार काँग्रेस पार्टी एस. तिप्पेस्वामी
मूडबिदरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के. अभयचंद्र
मुद्देबिहाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अप्पाजी चन्नबसवराज शंकरराव नाडगौड
मुधोळ भारतीय जनता पक्ष गोविंद एम. करजोल
मुदीगेरे जनता दल (धर्मनिरपेक्ष) बी.बी. निंगैया
मुलबागल अपक्ष कोतूर जी. मंजुनाथ
नागमंगला जनता दल (धर्मनिरपेक्ष) एन. चलुवरयस्वामी
नागठाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजू अलगुर
नंजनगुड -- व्ही. श्रीनिवास प्रसाद २१ ऑक्टोबर, २०१६ रोजी राजीनीमा
नरसिंहराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तनवीर सैत
नरगुंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बी.आर. यवगल
नवलगुंद जनता दल (धर्मनिरपेक्ष) एन.एच. कोनारेड्डी
नीलमंगल जनता दल (धर्मनिरपेक्ष) डॉ. के. श्रीनिवासमूर्ती
निपाणी भारतीय जनता पक्ष शशिकला अण्णासाहेब जोल्ले
पद्मनाभ नगर भारतीय जनता पक्ष आर. अशोक
पावागडा जनता दल (धर्मनिरपेक्ष) के.एम. तिमामरायप्पा
पेरियापटना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के. वेंकटेश
पुलकेशीनगर जनता दल (धर्मनिरपेक्ष) अखंड श्रीनिवास मूर्ती आर.
पुट्टुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शकुंतला टी. शेट्टी
रायचूर जनता दल (धर्मनिरपेक्ष) डॉ. शिवराज एस. पाटील
रायचूर ग्रामीण भारतीय जनता पक्ष तिप्पराजू
राजाजी नगर भारतीय जनता पक्ष एस. सुरेश कुमार
राज राजेश्वरी नगर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मुनीरत्न
रामनगरम जनता दल (धर्मनिरपेक्ष) एच.डी. कुमारस्वामी
रामदुर्ग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशोक महादेवप्पा पट्टण
राणीबेण्णुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के.बी. कोलीवाड
रायबाग भारतीय जनता पक्ष ऐहोळे दुर्योधन महालिंगप्पा
रोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी.एस. पाटील
सागर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कागोडू थिम्मप्पा
सकलेशपूर जनता दल (धर्मनिरपेक्ष) एच.के. कुमारस्वामी
संदुरु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ई. तुकाराम
सर्वज्ञनगर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के.जे. जॉर्ज
सौंदत्ती येल्लम्मा भारतीय जनता पक्ष मामणी विश्वनाथ चंद्रशेखर
सेडम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ. शरणप्रकाश पाटील
शहापूर कर्नाटक जनता पक्ष गुरू पाटील शिरवळ
शांतीनगर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एन.ए. हॅरिस
शिग्गांव भारतीय जनता पक्ष बसवराज बोम्मई
शिकारीपूर भारतीय जनता पक्ष बी.वाय. राघवेंद्र
शिमोगा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के.बी. प्रसन्नकुमार
शिमोगा ग्रामीण जनता दल (धर्मनिरपेक्ष) शारदा पूर्यनाइक
शिरहट्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रामकृष्ण दोड्डमणी
शिवाजीनगर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आर. रोशन बेग
शोरापूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजा वेंकटप्पा नायक
श्रवणबेळगोळ जनता दल (धर्मनिरपेक्ष) सी.एन. बालकृष्ण
श्रीरंगपट्टण जनता दल (धर्मनिरपेक्ष) ए.बी. रमेश बंदीसिद्देगौडा
सिदलाघट्टा जनता दल (धर्मनिरपेक्ष) एम. राजण्णा
सिंदगी भारतीय जनता पक्ष भुसानुर रमेश बालप्पा
सिंधनुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बदरली हंपनगौडा
सिरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस टी.बी. जयचंद्र
शिरसी भारतीय जनता पक्ष कागेरी विश्वेश्वर हेगडे
सिरुगुप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बी.एम. नागराज
सोराब जनता दल (धर्मनिरपेक्ष) एस. मधू बंगारप्पा
श्रृंगेरी भारतीय जनता पक्ष डी.एन. जीवराजा
श्रीनिवापूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के.आर. रमेशकुमार
सुल्लिया भारतीय जनता पक्ष अंगारा एस.
नरसीपूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ. एच.सी. महादेवप्पा
तारीकेरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी.एच. श्रीनिवास
तेरडाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उमाश्री
तिप्तूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के. शदाक्षरी
तीर्थहळ्ळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किम्माने रत्नाकर
तुमकुर शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ. रफीक अहमद एस.
तुमकुर ग्रामीण भारतीय जनता पक्ष बी. सुरेश गौडा
तुरुवेकेरे जनता दल (धर्मनिरपेक्ष) एम.टी. कृष्णप्पा
उडुपी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रमोद मध्वराज
वारुणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सी.एम. सिद्ररामैया
विजय नगर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एम. कृष्णप्पा
विराजपेट भारतीय जनता पक्ष के.जी. बोपैया
यादगीर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ. मालकारेड्डी
येलहंका भारतीय जनता पक्ष एस.आर. विश्वनाथ
येलबुर्गा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बसवराज रायारेड्डी
येल्लापूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अरबैल शिवराम हेब्बर
येमकानमार्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जार्कीहोळी सतीश लक्ष्मणराव
यशवंतपूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एस.टी. सोमशेखर
नामांकित ॲंग्लो इंडियन विनिशा नीरो

संदर्भ

  1. ^ a b c "Karnataka By election Results 2016".

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!