ह्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय दबाव आणि प्रस्तावित इंग्लंड दौरा वर्णभेदाच्या मुद्द्यावरून रद्द झाला. मे १९७० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेटमध्ये बंदी घातली. त्यामुळे ह्या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेने तब्बल २१ वर्षांनीच १९९२ मध्ये जेव्हा बंदी उठवली गेली तेव्हा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.