इ.स. १९२२
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- जानेवारी ३ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक.
- मार्च १ - यित्झाक राबिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
- मार्च ११ - थॉम केलिंग, डच गायक, गिटारवादक.
- मार्च ११ - विनेट कॅरॉल, अमेरिकेची अभिनेत्री, Alice's Restaurant मध्ये अभिनय
- मार्च ११ - अब्दुल रझाक बिन हुसेन, मलेशियाचे राष्ट्राध्यक्ष, कार्यकाळ इ.स. १९७० ते इ.स. १९७७.
- एप्रिल १३ - ज्युलियस न्यरेरे, टांझानियाचा पंतप्रधान.
- एप्रिल १५- हसरत जयपुरी, गीतकार
- जून १४ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.
- जुलै २९ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
- ऑगस्ट १९ - बबनराव नावडीकर, मराठी गायक.
- सप्टेंबर २५ - हॅमर डिरॉबुर्ट, नौरूचा पहिला पंतप्रधान.
- डिसेंबर २८ - स्टॅन ली, कॉमिक्स लेखक, स्पायडर मॅन, हल्क, एक्स मेन, कॅप्टन अमेरिका, इ. काल्पनिक व्यक्तिमत्त्वांचा जनक.
मृत्यू
|
|