अनंता वेंकटरामी रेड्डी (रोमन लिपी: Anantha Venkatarami Reddy;) (ऑगस्ट १, इ.स. १९५६ - हयात) हे तेलुगू, भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात आहेत. ते इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. २००४ आणि इ.स. २००९ सालांतील लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
संदर्भ