हर्टफर्डशायर (इंग्लिश: Hertfordshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या ईशान्येस केंब्रिजशायर, उत्तरेस बेडफर्डशायर, पूर्वेस एसेक्स, पश्चिमेस बकिंगहॅमशायर तर दक्षिणेस ग्रेटर लंडन ह्या काउंट्या आहेत. हर्टफर्डशायरचा बराचसा भाग लंडन महानगरामध्ये गणला जातो. लंडन अंडरग्राउंड रेल्वेच्या मेट्रोपॉलिटन मार्गाची ह्या काउंटीमध्ये ५ स्थानके आहेत.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!