चेशायर (इंग्लिश: Cheshire) ही इंग्लंडच्या वायव्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या उत्तरेस मर्सीसाइड व ग्रेटर मॅंचेस्टर, पूर्वेस डर्बीशायर, दक्षिणेस स्टॅफर्डशायर व श्रॉपशायर ह्या काउंट्या तर पश्चिमेस वेल्स आहेत. काही शहरे वगळता ही काउंटी प्रामुख्याने ग्रामीण आहे.
बाह्य दुवे