साउथ यॉर्कशायर (इंग्लिश: South Yorkshire) हा इंग्लंडमधील एक महानगरीय काउंटी आहे. त्याची लोकसंख्या १२,९०,००० (इ.स. २००७) आहे. शेफील्ड हे शहर ह्याच काउंटीमध्ये आहे. एप्रिल १, इ.स. १९७४ रोजी स्थानिक प्रशासन कायदा, १९७२ या कायद्यानुसार साउथ यॉर्कशायराची निर्मिती करण्यात आली.
बाह्य दुवे