वॉरविकशायर

वॉरविकशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

वॉरविकशायरचा ध्वज
within England
वॉरविकशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
मूळऐतिहासिक
प्रदेश पश्चिम मिडलंड्स
क्षेत्रफळ
- एकूण
३१ वा क्रमांक
१,९७५ चौ. किमी (७६३ चौ. मैल)
मुख्यालयवॉरविक
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-WAR
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
३९ वा क्रमांक
५,४५,४७४

२७७ /चौ. किमी (७२० /चौ. मैल)
वांशिकता ९२.८% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
वॉरविकशायर
  1. नॉर्थ वॉरविकशायर
  2. नुनईटन व बेडवर्थ
  3. रग्बी
  4. स्ट्रॅटफर्ड-ऑन-एव्हॉन
  5. वॉरविक


वॉरविकशायर (इंग्लिश: Warwickshire) ही इंग्लंडच्या मध्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून वॉरविक हे येथील मुख्यालय आहे. ही ऐतिहासिक काउंटी विल्यम शेक्सपियरजॉर्ज इलियट ह्या दोन जगप्रसिद्ध इंग्लिश साहित्यिकांचे जन्मस्थान आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!