बेडफर्डशायर (इंग्लिश: Bedfordshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. ही एक ऐतिहासिक व औपचारिक काउंटी असून तिच्या ईशान्येस केंब्रिजशायर, उत्तरेस नॉर्थहॅंप्टनशायर, पश्चिमेस बकिंगहॅमशायर तर आग्नेयेस हर्टफोर्डशायर ह्या काउंट्या आहेत. बेडफर्ड व ल्युटॉन ही बेडफर्डशायर काउंटीमधील प्रमुख शहरे आहेत.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!