रेआल माद्रिद क्लब दे फूटबोल हा व्यावसायिक फुटबॉल विश्वात नावाजलेला माद्रिदमधीलस्पॅनिश फुटबॉल क्लब आहे. रेआल माद्रिद हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लबांमधील एक मानला जातो. हा क्लब स्पॅनिश लीग (ला लीगा) मध्ये खेळतो. माद्रिदनेला लीगा ही स्पर्धा सर्वाधिक ३५ वेळा जिंकली आहे. फक्त स्पेनमध्येच नव्हे, तर क्लबने युरोपेमाधिले सर्वोत्कृष्ट मानले जाणारे युएफा चॅंपियन्स लीग सर्वाधिक १4 वेळा जिंकले आहे. याशिवाय क्लबने स्पानिष कप 20 वेळा जिंकले आहे. एफ.सी. बार्सेलोना आणि ॲटलेटिको माद्रिद हे क्लब्स रेआल माद्रिदचे मुख्य प्रतिद्वंद्वी आहेत.
^ Los Galacticos"रेआल माद्रिद क्लब". Madrid Tourist Guide. 2007-09-26 रोजी पाहिले. In Spanish, the players are टोपणनावd ‘Los Merengues’ meaning literally ‘the meringues’ which applies to their white strip.
^"1902-1911". Realmadrid.com. 2007-09-09 रोजी पाहिले.