हा लेख
राहुरी तालुका विषयी आहे. राहुरी शहराच्या माहितीसाठी
येथे टिचकी द्या
राहुरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय राहुरी गावात असून तालुक्यात एकंदरीत ९६ गावे आहेत. राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे कृषी विद्यापीठ आहे.
राहुरीपासून पश्चिमेस ८ किमी अंतरावर घोरपडवाडी गाव आहे. हे गाव कांदा व वांगी उत्पन्नात तालुक्यातील अग्रेसर गाव आहे. पाच महादेवाची मुखे असलेले जागृत देवस्थान श्री पंचमुखी केकताईश्वर देवस्थान तसेच श्री क्षेत्र विरभद्र देवस्थान व गावातील कार्यशील संघटना जय बजरंग युवा प्रतिष्ठाण तत्परतेने काम करत असते.
बाह्य दुवे