योगेश विजय ताकवले (५ नोव्हेंबर, इ.स. १९८४:पुणे, महाराष्ट्र, भारत - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा महाराष्ट्र आणि त्रिपुराकडून प्रथम वर्गीय क्रिकेट खेळला आहे.
ताकवले २००८ भारतीय प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि २०१४पासून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांसाठी खेळला.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ
|
फलंदाज
अष्टपैलू
|
|
यष्टीरक्षक
गोलंदाज
|
|
प्रशिक्षण चमू
→ अधिक संघ
|