भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१५

भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१५
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
भारतचा ध्वज भारत
तारीख १० जुलै, २०१५ – १९ जुलै, २०१५
एकदिवसीय मालिका
निकाल भारतचा ध्वज भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा चामू चिभाभा (१५७) अंबाटी रायडू (१६५)
सर्वाधिक बळी नेवीले मड्झीवा (६) स्टूअर्ट बिन्नी (६)
मालिकावीर अंबाटी रायडू, भारत
२०-२० मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा चामू चिभाभा (९०) रॉबिन उथप्पा (८१)
सर्वाधिक बळी ग्रॅमी क्रिमर आणि ख्रिस मॉफू (४) अक्षर पटेल (४)
मालिकावीर चामू चिभाभा, झिंबाब्वे

एकदिवसीय सामने

१ला एकदिवसीय सामना

१० जुलै २०१५
९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२५५/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२५१/७ (५० षटके)
अंबाटी रायडू १२४* (१३३)
चामू चिभाभा २/२५ (१० षटके)
एल्टन चिगुंबूरा १०४* (१०१)
अक्षर पटेल २/४१ (१० षटके)
भारत ५ धावांनी विजयी
हरारे स्पोर्टस् क्लब, हरारे
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि रसेल टीफीन (झि)
सामनावीर: अंबाटी रायडू, भारत
  • नाणेफेक : झिंबाब्वे, गोलंदाजी
  • अंबाटी रायडू आणि स्टूअर्ट बिन्नी यांच्या दरम्यानची १६० धावांची भागीदारी ही भारतातर्फे सहाव्या गड्यासाठी केलेली सर्वोच्च भागीदारी होय.

२रा एकदिवसीय सामना

१२ जुलै २०१५
९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२७१/८ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०९ (४९ षटके)
मुरली विजय ७२ (९५)
नेवीले मड्झीवा ४/४९ (१० षटके)
चामू चिभाभा ७२ (१००)
भुवनेश्वर कुमार ४/३३ (१० षटके)
भारत ६२ धावांनी विजयी
हरारे स्पोर्टस् क्लब, हरारे
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि जेरेमीह मातीबीरी (झि)
सामनावीर: मुरली विजय, भारत
  • नाणेफेक : झिंबाब्वे, गोलंदाजी

३रा एकदिवसीय सामना

१४ जुलै २०१५
९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२७६/५ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०९ (४९ षटके)
केदार जाधव १०५* (८७)
नेवीले मड्झीवा २/५९ (९ षटके)
चामू चिभाभा ८२ (१०९)
स्टूअर्ट बिन्नी ३/५५ (१० षटके)
भारत ६२ धावांनी विजयी
हरारे स्पोर्टस् क्लब, हरारे
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि जेरेमीह मातीबीरी (झि)
सामनावीर: केदार जाधव, भारत
  • नाणेफेक : झिंबाब्वे, गोलंदाजी
  • भारतातर्फे मनीष पांडेचे एकदिवसीय पदार्पण


टी२० सामने

१ला टी२० सामना

१७ जुलै २०१५
१३:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७८/५ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२४/७ (२० षटके)
भारत ५४ धावांनी विजयी
हरारे स्पोर्टस् क्लब, हरारे
पंच: रसेल टिफीन (झि) आणि जेरेमीह मातीबीरी (झि)
सामनावीर: अक्षर पटेल, भारत

२रा टी२० सामना

१९ जुलै २०१५
१३:०० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१४५/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३५/९ (२० षटके)
रॉबिन उथप्पा २८ (२४)
ग्रॅमी क्रिमर ३/१८ (४ षटके)
झिम्बाब्वे १० धावांनी विजयी
हरारे स्पोर्टस् क्लब, हरारे
पंच: रसेल टिफीन (झि) आणि लॅंग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: चामू चिभाभा, झिम्बाब्वे
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • भारतातर्फे संजु सॅमसनचे टी२० पदार्पण


बाह्यदुवे

संदर्भ आणि नोंदी


भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे

१९९२-९३ | १९९६-९७ | १९९८-९९ | २००१ | २००५ | २०१० | २०१३ | २०१५ | २०१६ | २०२२ | २०२४

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!