९ जुलै ते २२ सप्टेंबर २०१० दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला.
भारतीय संघाने उभय संघांदरम्यान झालेल्या कसोटी मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये झिम्बाब्वेवर सहजगत्या दणदणीत विजय मिळवून मालिका २-० अशी जिंकली.
त्याआधी व्हिडियोकॉन त्रिकोणी मालिकेमध्ये भारत, झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड हे संघ सहभागी झाले होते. सदर मालिकेच्या अंतिम सामन्यात नेथन ॲस्टलच्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यू झीलंडने भारताचा ६ गडी राखून पराभव केला.
संघ
सराव सामना
- झिम्बाब्वे बोर्ड XI वि. भारतीय, मुटारे – ८-१० सप्टेंबर २००५
-
- झिम्बाब्वे बोर्ड XI २९४/९घो आणि ९६/१; भारतीय ५७२/९घो
- धावफलक
- सामना अनिर्णित
व्हिडियोकॉन त्रिकोणी मालिका
साखळी सामने
- २रा सामना
- भारत वि. न्यू झीलंड, बुलावायो – २६ ऑगस्ट २००५
- न्यू झीलंड २१५ (४३.१/५० षटके); भारत १६४ (३७.२/५० षटके)
- धावफलक
- न्यू झीलंड ५१ धावांनी विजयी
- ३रा सामना
- झिम्बाब्वे वि. भारत, हरारे – २९ ऑगस्ट २००५
- भारत २२६/६ (५०/५० षटके); झिम्बाब्वे ६५ (२४.३/५० षटके)
- धावफलक
- भारत १६१ धावांनी विजयी
- ५वा सामना
- भारत वि. न्यू झीलंड, हरारे – २ सप्टेंबर २००५
- न्यू झीलंड २७८/९ (५०/५० षटके); भारत २७९/४ (४७.३/५० षटके)
- धावफलक
- ६ गडी व १५ चेंडू राखून विजयी
- ६वा सामना
- झिम्बाब्वे वि. भारत, हरारे – ४ सप्टेंबर २००५
- झिम्बाब्वे २५० (५०/५० षटके); भारत २५५/६ (४८.१/५० षटके)
- धावफलक
- भारत ४ गडी व ११ चेंडू राखून विजयी
अंतिम सामना
- भारत वि. न्यू झीलंड, हरारे – ६ सप्टेंबर २००५
-
- भारत २७६ (४९.३/५० षटके); भारत २७८/४ (४८.१/५० षटके)
- धावफलक
- न्यू झीलंड ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५