ब्राझिल राष्ट्रीय फुटबॉल संघ
ब्राझील
टोपणनाव
A Seleção (The Selection) "A Seleção Canarinho"
(The Little Canary Selection) राष्ट्रीय संघटना
ब्राझिल फुटबॉल संघटना (Confederação Brasileira de Futebol) प्रादेशिक संघटना
कॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका ) मुख्य प्रशिक्षक
लुइझ फेलीपे स्कोलारी कर्णधार
थिआगो एमिलियानो दा सिल्वा सर्वाधिक सामने
काफू (१४२) सर्वाधिक गोल
पेले (७७) फिफा संकेत
BRA सद्य फिफा क्रमवारी
६ फिफा क्रमवारी उच्चांक
१ (१९९३-२००७, २००९-२०१०) फिफा क्रमवारी नीचांक
८ (ऑगस्ट १९९३) सद्य एलो क्रमवारी
१ एलो क्रमवारी उच्चांक
१ (मार्च १९५३) एलो क्रमवारी नीचांक
१८ (नोव्हेंबर २००१)
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
आर्जेन्टिना ३ - ० ब्राझिल (बुएनोस आइरेस , आर्जेन्टिना ; २० सप्टेंबर १९१४) सर्वात मोठा विजय
ब्राझिल १४ - ० निकाराग्वा (मेक्सिको सिटी , मेक्सिको ; १७ ऑक्टोबर १९७५) सर्वात मोठी हार
उरुग्वे ६ - ० ब्राझील (व्हिन्या देल मार , चिली ; १८ सप्टेंबर १९२०) ब्राझिल १ - ७ जर्मनी (बेलो होरिझोन्ते , ब्राझिल ; ८ जुलै २०१४) फिफा विश्वचषक पात्रता
१९ (प्रथम: १९३० ) सर्वोत्तम प्रदर्शन
विजयी , १९५८ , १९६२ , १९७० ,१९९४ , २००२ कोपा आमेरिका पात्रता
३१ (प्रथम १९१६ ) सर्वोत्तम प्रदर्शन
विजयी , ८ वेळा कॉन्फेडरेशन्स चषक पात्रता
७ (सर्वप्रथम १९९७ ) सर्वोत्तम प्रदर्शन
विजयी (१९९७, २००५, २००९, २०१३)
ब्राझिल राष्ट्रीय फुटबॉल संघ (पोर्तुगीज : Seleção Brasileira de Futebol ) हा ब्राझिल देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. ब्राझिल फुटबॉल संघटना (Confederação Brasileira de Futebol) ही संस्था ब्राझिल संघाचे कामकाज सांभाळते. ब्राझिल फुटबॉल संघ इ.स. १९२३ सालापासून फिफाचा तर इ.स. १९१६ पासून कॉन्मेबॉलचा सदस्य आहे. आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकलेला ब्राझिल हा फुटबॉलच्या इतिहासामधील सर्वात यशस्वी संघ असून तो जगातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानला जातो. २०१४ फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझिलने केले. स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये ब्राझिलला जर्मनीकडून १-७ असा अपमानस्पद पराभव पत्कारावा लागला.
गणवेशाची व्युत्पत्ती
ब्राझिलचा सध्याचा गणवेश (पिवळा शर्ट व निळी शॉर्ट्स) १९५३ सालापासून कायम आहे.
विश्वचषकामधील इतिहास
फिफा विश्वचषक इतिहास
फिफा विश्वचषक पात्रता इतिहास
वर्ष
फेरी
क्रमांक
सा
वि
ब *
हा
गोनो
गोवि
सा
वि
ब
हा
गोनो
गोवि
१९३०
साखळी फेरी
६वा
२
१
०
१
५
२
–
–
–
–
–
–
१९३४
पहिली फेरी
१४वा
१
०
०
१
१
३
–
–
–
–
–
–
१९३८
तिसरा क्रमांक
३रा
५
३
१
१
१४
११
–
–
–
–
–
–
१९५०
उपविजेते
२रा
६
४
१
१
२२
६
–
–
–
–
–
–
१९५४
उपांत्यपूर्व
५वा
३
१
१
१
८
५
४
४
०
०
८
१
१९५८
विजेते
१ला
६
५
१
०
१६
४
२
१
१
०
२
१
१९६२
विजेते
१ला
६
५
१
०
१४
५
–
–
–
–
–
–
१९६६
साखळी फेरी
११वा
३
१
०
२
४
६
–
–
–
–
–
–
१९७०
विजेते
१ला
६
६
०
०
१९
७
६
६
०
०
२३
२
१९७४
चौथा क्रमांक
४था
७
३
२
२
६
४
–
–
–
–
–
–
१९७८
तिसरा क्रमांक
३रा
७
४
३
०
१०
३
६
४
२
०
१७
१
१९८२
साखळी फेरी
५वा
५
४
०
१
१५
६
४
४
०
०
११
२
१९८६
उपांत्यपूर्व
५वा
५
४
१
०
१०
१
४
२
२
०
६
२
१९९०
चौथी फेरी
९वा
४
३
०
१
४
२
४
३
१
०
१३
१
१९९४
विजेते
१ला
७
५
२
०
११
३
८
५
२
१
२०
४
१९९८
उपविजेते
२रा
७
४
१
२
१४
१०
–
–
–
–
–
–
२००२
विजेते
१ला
७
७
०
०
१८
४
१८
९
३
६
३१
१७
२००६
उपांत्यपूर्व फेरी
५वा
५
४
०
१
१०
२
१८
९
७
२
३५
१७
२०१०
उपांत्यपूर्व फेरी
६वा
५
३
१
१
९
४
१८
९
७
२
३३
११
२०१४
यजमान म्हणून पात्र
–
–
–
–
–
–
एकूण
५ अजिंक्यपदे
२०/२०
९७
६७
१५
१५
२१०
८८
९०
५४
२५
११
१९०
५९
*Denotes draws include knockout matches decided on penalty kicks .
**Gold background colour indicates that the tournament was won.
***Red border color indicates tournament was held on home soil.
खेळाडू
सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू
२८ फेब्रुवारी २०१२ रोजी [ १]
#
नाव
सामने
गोल
पहिला सामना
अखेरचा सामना
1
काफू
142
5
September 12, 1990
July 1, 2006
2
रॉबेर्तो कार्लोस
125
11
February 26, 1992
July 1, 2006
3
लुसियो
105
4
November 15, 2000
September 5, 2011
4
क्लॉदियो ताफारेल
101
0
July 7, 1988
July 12, 1998
5
द्जाल्मा सान्तोस
98
3
April 10, 1952
June 9, 1968
रोनाल्डो
98
62
March 23, 1994
June 7, 2011
7
गिल्मार
94
0
March 1, 1953
June 12, 1969
रोनाल्डीन्हो
94
33
June 26, 1999
February 28, 2012
8
गिल्बेर्तो सिल्वा
93
3
November 7, 2001
July 2, 2010
10
पेले
92
77
July 7, 1957
July 18, 1971
रॉबेर्तो रिव्हेलिनो
92
26
November 16, 1965
June 24, 1978
सर्वाधिक गोल
२८ फेब्रुवारी २०१२ रोजी [ १]
#
नाव
सामने
गोल
पहिला सामना
अखेरचा सामना
1
पेले
77
92
July 7, 1957
July 18, 1971
2
रोनाल्डो
62
98
March 23, 1994
June 7, 2011
3
रोमारियो
55
70
May 23, 1987
April 27, 2005
4
झिको
52
72
February 25, 1976
June 21, 1986
5
बेबेतो
39
75
April 28, 1985
July 12, 1998
6
रिव्हाल्डो
34
74
December 16, 1993
November 19, 2003
7
जाइर्झिन्यो
33
81
June 7, 1964
March 3, 1982
रोनाल्डीन्हो
33
94
June 26, 1999
February 28, 2012
9
ॲदेमिर
32
39
January 21, 1945
March 15, 1953
तोस्ताओ
32
54
May 15, 1966
July 9, 1972
संदर्भ
बाह्य दुवे
गट व फेऱ्या विजेते उपविजेते तिसरे स्थान चौथे स्थान उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभूत १६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत साखळी फेरीमध्ये पराभूत