दाव्हिद लुईझ

दाव्हिद लुईझ
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावदाव्हिद लुईझ मोरेइरा मरिन्हो
जन्मदिनांक२२ एप्रिल, १९८७ (1987-04-22) (वय: ३७)
उंची१.८९ मी (६ फूट २ इंच)
मैदानातील स्थानबचावपटू
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
२००७-११
२०११-
एस.एल. बेनफीका
चेल्सी एफ.सी.
७२ (४)
८१ (६)
राष्ट्रीय संघ
२०१०-ब्राझील३६ (०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जून २०१३.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जून २०१३

दाव्हिद लुईझ मोरेइरा मरिन्हो (पोर्तुगीज: David Luiz Moreira Marinho; २२ एप्रिल १९८७) हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे. ब्राझील फुटबॉल संघाचा विद्यमान उप-कर्णधार असलेला लुईझ २०१४ पासून फ्रान्समधील पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!