एस.एल. बेनफीका (पोर्तुगीज: Sport Lisboa e Benfica) हा पोर्तुगाल देशाच्या लिस्बन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला बेनफीका पोर्तुगालमधील आजवरचा सर्वात यशस्वी क्लब असून त्याने आजवर ६८ वेळा पोर्तुगीज अजिंक्यपद जिंकले आहे.
विजेतेपदे
संदर्भ
बाह्य दुवे