प्रिमेइरा लीगा

प्रिमेइरा लीगा
देश पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
मंडळ युएफा
स्थापना इ.स. १९३४
संघांची संख्या १६
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी सेगुंदा लीगा
राष्ट्रीय चषक तासे दे पोर्तुगाल
आंतरराष्ट्रीय चषक युएफा चॅंपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेते एफ.सी. पोर्तू
(२०१२-१३)
सर्वाधिक अजिंक्यपदे एस.एल. बेनफीका
संकेतस्थळ www.lpfp.pt
२०१३-१४

प्रिमेइरा लीगा (पोर्तुगीज: Primeira Liga) ही पोर्तुगाल देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये पोर्तुगालमधील १६ व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची सेगुंदा लीगा ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच सेगुंदा लीगामधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.

इ.स. १९३४ मध्ये स्थापन झालेल्या प्रिमेइरा लीगामध्ये आजवर एफ.सी. पोर्तू, एस.एल. बेनफीकास्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल ह्या तीन क्लबांनी वर्चस्व गाजवले असून आजवरील ८० हंगामांमध्ये ह्या तीन क्लबांनी एकत्रितपणे ७७ वेळा विजय मिळवला आहे. युएफाच्या क्रमवारीपद्धतीनुसार युरोपामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये प्रिमेइरा लीगाचा पाचवा क्रमांक लागतो.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!