क्लब दे फुटबॉल ओस बेलेनेन्सेस (पोर्तुगीज: Clube de Futebol Os Belenenses) हा पोर्तुगाल देशाच्या लिस्बन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९१९ साली स्थापन झालेल्या बेलेनेन्सेसने आजवर एकदाच पोर्तुगीज अजिंक्यपद जिंकले आहे.
विजेतेपदे
संदर्भ
बाह्य दुवे