डांग जिल्हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण आहवा येथे आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काळात हा जिल्हा महाराष्ट्रात यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने आटोकाट प्रयत्न केले, पण ते सगळे विफल झाले. हा जिल्हा महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला लागून असल्याने इथली डांगी नावाची बोलभाषा मराठीच्या अगदी जवळची आहे.
तालुके
बाह्यदुवे