महीसागर जिल्हा

महीसागर जिल्हा
મહીસાગર જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
महीसागर जिल्हा चे स्थान
महीसागर जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय लुनावडा
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण २,२६०.६ चौरस किमी (८७२.८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ९,९४,६२४
-लोकसंख्या घनता ४४० प्रति चौरस किमी (१,१०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६१.३३%
-लिंग गुणोत्तर ९४६ /
संकेतस्थळ


महीसागर जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी पंचमहालखेडा ह्या जिल्ह्यांमधील काही भाग वेगळे काढून निर्माण करण्यात आला.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!