देवभूमी द्वारका जिल्हा

देवभूमी द्वारका जिल्हा
દેવભૂમિ દ્વારકા જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
देवभूमी द्वारका जिल्हा चे स्थान
देवभूमी द्वारका जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय जामखंभाळिया
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ४,०५१ चौरस किमी (१,५६४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ७,५१,०००
-साक्षरता दर ६९%
-लिंग गुणोत्तर ९३८ /
संकेतस्थळ


चार धामपैकी एक असलेले द्वारका येथील द्वारकाधीश मंदिर
ओखा बंदर

देवभूमी द्वारका जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी जामनगर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!