जी-१४ ही युरोपीय असोसियेशन फुटबॉलमधील १४ क्लबांची संघटना होती. २००-२००८ दरम्यान अस्तित्वात असलेल्या या संघटनेत सुरुवातीस १४ सदस्य होते व नंतर ही संख्या १८ झाली. २००८ साली हीचे विघटन होउन यातील सदस्य युरोपीय क्लप असोसियेशन या संघटनेत शामिल झाले.[१]
एजॅक्स • आर्सेनल • बार्सेलोना • बायर लिवरकुसेन • बायर्न म्युनिक• बोरूस्सीया डोर्टमुंड • पी.एस.व्ही. एंडोवन • इंटर मिलान • युव्हेन्टस• लिव्हरपूल • मँचेस्टर युनायटेड • ए.सी. मिलान • लिऑन • मार्सेली• पॅरीस सेंट-जर्मन • एफ.सी. पोर्टो • रेआल माद्रिद • व्हॅलेन्सिया
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!